रक्त पिशाच्छ - भाग 33 - अंत चाप्टर

  • 7.6k
  • 1
  • 2.7k

झोमटे क्रीएशन ⭐⭐⭐⭐⭐ स्टार स्टोरीज प्रस्तुत.चाप्टर # 1 मराठीतली पाहिली वाहिली भयकादंबरी..॥ ड्रेक्युला ॥ ...चाप्टर #1...अंत ...भाग 33 धमाकेदार..आंतिम एपिसोड... ........ चाप्टर #1 अंत ..... युवराज ! महाराजांनी प्रथमच आपल्या लेकाला युवराज म्हंणुन हाक मारली! महाराज युवराजांसमोर आले. मागे राहाजडची सेना उभी होती.महाराजांनी आपले दोन्ही हात युवराजांच्या खांद्यावर ठेवले व म्हणाले. आज ह्या युद्धात आम्ही जगु! की नाही बाबाश्री काय बोलत आहात तुम्ही हे! युवराज मध्येच म्हणाले महाराजांनी एक हात दाखवत त्यांना थांबवल ! बोलूद्या आम्हाला युवराज! युवराज गप्प राहून ...एकटक त्यांच्याकडे पाहत बसले. आज ह्या युद्धात आम्ही जगु की नाही! हे आम्हाला ठावुक नाही ,म्हंणुनच