मिशन :फौजी वाईफ️ - भाग 2

  • 5.2k
  • 2.1k

"धडामsssssssss!"आवाज झाला आणि बरोबर पाच मिनिटांनी ते त्या खोलीत आले.पाहिले तर तो माणूस म्हणजेच रेहमान खाली पडला होता.अर्थात ही आपल्या टीम चीच कमाल होती. त्याच्या बाजूला अरमान ही होताच पडलेला...!"साहब इसके खाने में ये नशेकि दवाइयां मिलाई है..इससे ये करीब पांच घंटों तक होश मैं नही आएगा...तो आप निश्चित रहिएगा...!" तिथलाच हॉटेल मधला एक तरुण म्हणाला."ठीक है..तुम बाहर जाकर नजर रखो...यहाँ किसीको भी गलतीसे भी भेजना मत...समझ गए?" एक ऑफिसर"हा सर जी...समझ गए...।" एक तरुणअस म्हणत तो तरुण निघून गेला."BWB तुम्हे क्या लगता है?इसका हमे क्या करना चाहिए?" एक ऑफिसर "सर में क्या बताऊँ?मतलब आप मुझसे सिनिअर है...!" दूसरा ऑफिसर"तुम्हे