अंकिलेश - एक प्रेमकथा - 33

  • 4.1k
  • 1.5k

३३ @ अंकिता दॅट पॅच चेंज्ड एव्हरीथिंग फाॅर मी ओव्हरनाईट. इमॅजिन, पूर्ण स्कीन अशी डिसकलर्ड होणार. वेगवेगळ्या रंगांचे डाग, हातावर तोंडावर.. फाॅर अ यंग गर्ल इमॅजिन द सायकाॅलाॅजिकल ट्राॅमा. अँड आय वाॅज टू गेट मॅरीड.. तो डाग येण्याच्या आदल्याच दिवशी, इट वाॅज माय बर्थ डे. म्हणजे सेलिब्रेशन टाइम. शिवाजी पार्कात फिरणं, मग जिप्सीत पिझ्झा नि शिवाजी मंदिरात नाटक! इट वाॅज अ मराथी ड्रामा. नाव आठवत नाही. द लेडी डेव्हलप्स लेप्रसी. लेप्रसीला इतका स्टिग्मा आहे; शी गेट्स ॲबँडन्ड. तिचे स्वत:चे नातेवाईक तिला ॲक्सेप्ट करत नाहीत. अगदी हर ओन हजबंड. लेप्रसी काही तसा मोठा आजारच नाही. वेळेवर इलाज केला तर पूर्ण बरा