अंकिलेश - एक प्रेमकथा - 30

  • 3.9k
  • 1.7k

३० @ अखिलेश ती अंकिताच्या घरची 'होम व्हिजिट' झाली. डाॅ.गावस्कर एकदम जेन्युईन वाटतात. त्यांच्या म्हणण्यात तसं तथ्य आहे. शेवटी दुनिया चालते ती पैशांवर. फक्त एक आहे, जोवरी पैसा तोवरी बैसा म्हणणारे आपले कधीच नसतात. नि आयुष्यात आपल्या माणसांशिवाय दुसरे काय आहे? मला ते वाक्य आठवले, द रीच लाईफ हॅज नथिंग टू डू विथ मनी. थोडक्यात 'इट्स आॅल इन मनी, हनी!' आणि त्याचवेळी 'नथिंग टू डू विथ मनी' एकाचवेळी खरंय हेच खरं! दुधारी तलवारी सारखं! किंवा नसून अडचण.. असून नो ग्यारंटी आॅफ हॅपिनेस असे असावं. तरीही मला डाॅक्टर गावस्कर आवडले. मुख्य म्हणजे ते सदैव डाॅक्टरकीच्याच भूमिकेत वावरतात असे वाटते. डेडिकेशन टू