अंकिलेश - एक प्रेमकथा - 29

  • 4.3k
  • 1.8k

२९ @ अंकिता थर्ड इयर थर्ड टर्म! सगळ्यात टफ एक्झाम. मी इकडे तिकडे न पाहता अभ्यास एके अभ्यासावर लक्ष काॅन्सन्ट्रेट केलेलं. पण तरी बॅकग्राउंडवर पपांच्या ॲक्टिव्हिटीज लक्षात येत होत्याच. कोणत्या त्या ब्युरोमधून मुलांची माहिती काढत होते, मध्ये मध्ये मम्मी आणि त्यांची डिस्कशन्स चालत होती. लक्षात येत होते ते एक, पपांच्या यातील कोणीच पसंतीस पडत नव्हते. एक्झाम संपली. ममाने अख्खिला घरी बोलावलेले ते ही पपांना सांगून. ममा इज ग्रेट. कारण तिने अखिलेशबद्दल स्वत:च पपांना सारे सांगून टाकलेले. आता पुढे काय? पपांनी मग एक दिवस अखिलेशलाच इंटरव्ह्यूला बोलावले.. मी म्हटले त्याला,"कँडिडेट शुड ॲपिअर फाॅर द इंटरव्ह्यू फाॅर द पोस्ट आॅफ अंकिता गावस्कर्स