अंकिलेश - एक प्रेमकथा - 26

  • 3.8k
  • 1.8k

२६ @ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर आय टेल यू, आय ॲम सो प्राऊड आॅफ माय डाॅटर. यस,अंकिता हॅज पास्ड हर फायनल्स विथ फ्लाइंग कलर्स! दॅट्स समथिंग वर्थ सेलिब्रटिंग! मला वाटलंच होतं, अंकिता मोठी होणार. शेवटी मुलगी कोणाची आहे! आता ती डाॅक्टर अंकिता झालीय! आता एक वर्षाची इन्टर्नशिप.. मला वाटतं तिने माझ्यासारखे जनरल मेडिसिन करावे, शी इज गुड इन इट. पण तशी ती सगळ्याच विषयांत चांगली आहे. पण अंकिताला तिच्या मम्मीसारखे फार्म्याकाॅलाॅजी आवडते म्हणे. ती त्यातही जाईल पुढे. पण खरी माझी चिंता आता सुरू होतेय.. केतन अस्थाना हातचा गेला.. जाऊ देत. अंकिताला काय मुलांची कमी? फक्त तिला तो जो कोणी असेल त्याने नीट