अंकिलेश - एक प्रेमकथा - 22

  • 4.4k
  • 2k

२२ @ अंकिता दोनतीन दिवस मी कशीबशी थांबले नि शेवटी माझा संयम संपला. अख्खिला काहीही करून भेटायलाच हवे, त्याच्याशी बोलायलाच हवे. पण मी त्याला प्रपोझ करावे? नाॅट दॅट आय कान्ट डू दॅट पण तो खरंच तयार असेल ना? व्हाॅट इफ ही सेज यस जस्ट बिकाॅज ही कान्ट हर्ट मी? नाही, ही हॅज टू प्रपोझ! आणि तो ते कसे करेल? गेल्या काही दिवसांचा स्ट्रेस एवढा होता की तो विचार करूनही मला रडू यायचे. त्यात त्या दिवशी अखिलेश दिसला नि आय कुडन्ट कंट्रोल मायसेल्फ. हाच तो.. ज्यासाठी आयॅम क्रेझी.. लुझिंग माय स्लीप.. आपोआपच ते गाणे आले मनात, धिस इज व्हाय धिस गर्ल