अंकिलेश - एक प्रेमकथा - 16

  • 4.1k
  • 1.8k

१६ @ अंकिता दॅट सायकलिंग आयडिया वाॅज अ मास्टरस्ट्रोक! अख्खि इज अ जिनियस! एनी वे वीक डेज मध्ये वेळ मिळाला नसताच कधी. संडे के संडे म्हणत अख्खि भेटतोच. म्हणजे एकदा त्याच्या सवयीनुसार तो हे गाणे म्हणालाच.. मी निघताना म्हणाले, सी यू नेक्स्ट संडे.. तर हा म्हणतो .. मेरी जान आना संडे के संडे! त्यातले मेरी जान हे शब्द त्याच्या तोंडी आले खरे, पण त्यानंतर त्याने जीभ चावली.. काही असो मला ते कळलेच! आणि आवडले ही. त्यामुळे अजून एक गोष्ट झाली. ती म्हणजे संडे डायरी! मी त्यानंतर सुरू केले ते दर रविवारी नोट्स काढल्यासारखी डायरी लिहायला. आमचे बोलणे काय झाले, व्हाॅट