अंकिलेश - एक प्रेमकथा - 12

  • 4.2k
  • 2k

१२ @ अंकिता त्या नाटकाचे नाटक मस्त झाले. नाटक ही चांगलेच असावे बहुतेक. म्हणजे मी फक्त अख्खिबद्दलच्या विचारात होते. नाटकाचे नावच होते तसे.. प्यार किए जा! तशी मी तेव्हा होते वीसेक वर्षांची. तर ह्याला इनफॅच्युएशन म्हणता आले असते का? पण नाही. त्यानंतर एवढे काही झाले. आणि वुई आर टुगेदर, गोईंग स्ट्राँग स्टिल.. म्हणजे ते तात्पुरते आकर्षण कसे असेल? आज कालच्या पोरापोरींत चट पेअरिंग पट ब्रेक अप होतो म्हणे.. त्याबद्दल खरेच आय फिल पिटी.. पुअर थिंग. म्हणजे त्यांना कंप्यानियनशिपचा अर्थच कळलेला नाही बहुतेक. आफ्टर फ्यू इयर्स आॅफ मॅरेज आय कॅन से धिस.. धिज पेअर्स आर लाइक अ जिगसाॅ पझल. पण आपल्या