अंकिलेश - एक प्रेमकथा - 9

  • 4.8k
  • 2.1k

९ @ अंकिता त्या दिवशी घरी पोहोचायला उशीरच झाला. म्हणजे ती बस, एकतर गर्दी, त्यात ट्रॅफिक. थकले अगदी. पण काही हरकत नाही. सवय तर हवी. त्याची तयारी जेवढ्या लवकर करेन तेवढे चांगले. माइंड शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट. रेस्ट इज टेकन केअर आॅफ आॅटोमॅटिकली! शेवटी काय एव्हरी थिंग इज इन वन्स ब्रेन .. आणि मी सांगणार तरी काय होते? बाॅयफ्रेंडला भेटायला गेले म्हणून? अँड टिल देन, पुअर अख्खि डिडन्ट क्वालिफाय टू बी काॅल्ड ॲज अ बाॅयफ्रेंड! जरी वन वे ट्रॅफिक मध्ये मी त्याला आॅलरेडी बुक करून ठेवले होते! सो आय प्रिटेंडेड टू बी अ बीट टायर्ड. आणि मग समोर मायक्रोबायोचं