अंकिलेश - एक प्रेमकथा - 6

  • 5k
  • 2.4k

६ @ अंकिता काही म्हणा, मुंबईतली बेस्ट इज बेस्ट! म्हणजे मुंबईत बसेसची कंपनी बेस्ट नावाची आहे. त्या बसने केईएम हाॅस्पिटलच्या कँपस मध्ये पोहोचले अगदी तेव्हापर्यंतही तिथे येण्यासाठी कुठला बहाणा सांगावा हे ठरवले नव्हते. आय सेड आय विल डिसाइड ॲट द लास्ट मोमेंट. विल बिल्ड द ब्रिज व्हेन हॅव टू क्राॅस द रिव्हर! नाहीतर किंवा अगदी हिंमत करून खरे खरे सांगूनच टाकेन. आर या पार! शेवटी इजन्ट द ट्रूथ इटर्नल? अँड अख्खि'ज बाॅडी लँग्वेज टेल्स मी, ही डझ लाईक मी टू! त्या लाल बसमध्ये मी खूप दिवसांनी बसलेले. म्हणजे खूप पूर्वी मी हट्ट केला तेव्हा पपा घेऊन गेलेले. एका संडेला. पूर्ण