अंकिलेश - एक प्रेमकथा - 2

  • 6.5k
  • 3.7k

२ @ अंकिता सो व्हेअर वाॅज आय? तर सांगत काय होते? लिंक गेली ना की मला परत विचार करावा लागतो. टू गेट बॅक टू द ट्रॅक्ट! तर ते साँग आहे ना वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो.. तर जवानीची कहाणी जवाँदिल लोकांसाठी. दुसरं काय आहे ना, की रेकाॅर्ड रिवाइंड करताना सारं ओल्ड काही रिमाइंड व्हायला होतं. यू नो ते डेज आठवले ना की अजूनही वन फिल्स यंग. खरंतर यंगर म्हणायला हवं. म्हणजे आय ॲम एनी वे यंग इव्हन नाऊ. बट वाॅज यंगर दॅन दिस देन! हो की नाही? तर अखिलेश .. म्हणजे आय काॅल हिम अख्खा किंवा