आठवणी पाउसातल्या

  • 7.1k
  • 1
  • 2.6k

संध्यकाळीची वेळ होती बाहेर पाऊस पडत होता राघव गॅलरी मध्ये उभा राहून पाऊस न्यहाळात होता रीमा हि त्याला पाहत उभी होती एवढ्यात राघव च्या पापण्या ओल्या झालेल्या रीमा च्या नजरेस पडल्या "राघव ये राघव " "अरे रीमा तू कधी आलीस "? "पांच मिनिटा पूर्वी जेव्हा तू पाऊस पाहण्यात गुंग होतास " "हो का " "काय रे काय झालं तू रडतोस "? "काही हि रीमा कुठे"? "मग तुच्या पापण्या ओल्या कश्या झाल्या " "ते हो " "अशाच " "राघव तुला काय वाटत १0 वर्षाच्या ह्या आपल्या साथीला मी तुला ओळखत नाही " "म्हणजे " "तुच्या डोळ्यात उगाचच पाणी येणं शक्य नाही"