ऋतू बदलत जाती... - भाग..15

  • 6.2k
  • 2.9k

ऋतू बदलत जाती....१५. " जाऊदे ..कुठे बोलू नकोस.. नाहीतर उगाच पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील.."दुसरा. पण त्या डॉक्टरांना कुठे माहिती होतं त्यांचं हे सर्व बोलणं शांभवीने ऐकलं होतं ...तिला त्या नाशिकच्या हॉस्पिटलचं नाव कळलं होतं.. आता बस तिला असे झाले होते की केव्हा क्रिश तिला घ्यायला येतो आणि केव्हा ती त्याला हे सर्व सांगते. ************ आता पुढे.... संध्याकाळी चार वाजेच्या जवळपास अदिती आणि क्रिश गच्चीवर गप्पा मारत होते ,आता दोघे बर्‍यापैकी एकमेकांशी मोकळे बोलत असत. "क्रिश आता मला इथे हे असं रहायला बर वाटतं नाही.. निघून जावं परत ..पण महेशी साठी थांबलेय..."अदीती. "हा मलाही थोडं वेगळं वाटतं ..म्हणजे बघ ना