ऋतू बदलत जाती... - भाग..14

  • 6k
  • 3.2k

ऋतू बदलत जाती...१४. त्याला आता स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती, एवढज बोलूनही महेशी किती प्रेमाने सावीला झोपवत आहे... नसेल कदाचित तिचा कुठला स्वार्थ ..चांगल्या असतील त्या कदाचित मनाने ... म्हणून माझ्या सावीची काळजी असतील... आणि मला दुःखात बघू शकत नसतील म्हणून माझी काळजी घेत असतील ..."सॉरी महेशी.. मी तुमच्याविषयी चुकीचा विचार केला.." त्याने परत दरवाजा ओढून घेतला आणि वर निघून गेला. महेशीला कळलं होतं, की तो आला होता ते. पण तिने मागे वळून बघितलं नाही. ****** आता पुढे.... दुसऱ्या दिवशी सकाळी महेशीनेच मावशींच्या मदतीने नाश्ता बणवला.आज बटाट्याचे पराठे होते आणि गोड दही... पण आजचा नाश्ता ती वाढत नव्हती. ते सर्व