आरोपी - प्रकरण १४

  • 7.6k
  • 4k

प्रकरण १४ “ तर मग पाणिनी काय करायचं आपण?पोलीसांना कोळून लाऊन आपण त्या घरात पुन्हा जायचं?”—कनक “ नाही. साहीर सापडल्यामुळे आता तसा त्यात अर्थ राहिला नाही. दुसरं म्हणजे, आपल्यावर नजर तेवण्यासाठी त्यांनी एव्हाना सध्या वेशातला पोलीस नेमला असेल.” पाणिनी म्हणाला. “ त्यांना काय अपेक्षित असेल अत्ता?” “ आपण पुन्हा तिथे जाऊ हेच अपेक्षित असेल.आपले कुठलेली खुलासे तारकर ला पटले नसतील. त्याला, त्या घराबद्दल काहीतरी संशय आहे. कट ते त्याला माहीत नाहीये पण तो शोधायच्या......हे बघ कनक , तुला ती गाडी दिसत्ये समोर? मागच्या दिव्या जवळ पोचा आलेली? ” पाणिनी न विचारलं “ हो. त्याचं काय?” “आपल्याला जेव्हा पोलीस त्यांच्या गाडीने