ऋतू बदलत जाती... - भाग..13

  • 5.6k
  • 3k

"ठीक आहे ..मी बोलतो विशालशी..."क्रिश. " त्या पेक्षा एक करशील का..?? उद्या तू मला हॉस्पिटलमध्ये सोड.. मी तिथं सर्वांना आँब्जर्व करते ..काही ना काही तर ते एकमेकांशी बोलतीलच..."शांभवी. "हम हे ठीक राहील..."क्रिश. ***** आता पुढे.... सर आज सावीला मी तिच्या रूम मध्ये झोपवू का..?? मी ही तिच्याजवळच थांबेल रात्रभर.." अनिकेत हॉलमध्ये रात्री न्यूज पेपर चाळत होता, तर महेशी त्याला विचारायला आली. "तुम्हाला असं वाटतं का आजही मी ड्रिंक वगैरे करेल ते..." अनिकेतने पेपर घडी करून टीपॉयवर ठेवला. "नाही तुम्ही करूच नाही शकणार ..!! तुमच्या बेडरूममध्ये बॉटलच नाहीत..." महेशी थोडी ठसक्यात म्हणाली. "कोणी हटवल्या त्या बॉटल्स...??"अनिकेतच्या भुवया गोळा झाल्या. "मी.."महेशी. "