वेशांतर एक रहस्यमय कथा - भाग 2

  • 11.2k
  • 5.5k

....त्याच्या पायातून रक्त येत होते.तरीही तो त्याच रक्तानी भरलेल्या पायांनी चालतच होता चालता चालता घर कधी येत हे त्याला देखील कळत नाही.आणि दोघेही घरातल्या अंगणात येतात दादा अंगणात त्यांची वाट बघत उभा असतो.इतक्यात दादा नकळत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो. त्या दोघांनाही इतकी धाप लागलेली असते की दादाची प्रश्नांची सरबत्ती ऐकून ते एखाद्या वासरा सारखे बिथरथात.शेवटी अमेय दादाला म्हणतो. अरे दादा हो जरा थांब किती प्रश्न विचारशील. आम्हाला श्वास तरी घेऊ दे तुम्ही दोघे आधी सांगा इतका वेळ होते कुठे? आम्ही केव्हाची तुमची वाट पाहतो आहे तुमच्या काळजी ने आमच्या हृदयाचे ठोके चुकले होते आता रात्रीचे एक वाजून गेले आहेत. तुम्हाला