पासपोर्ट - भाग २

  • 5.8k
  • 2.8k

पासपोर्ट  भाग  २   भाग १ वरुन पुढे वाचा.   “खरं आहे तुमचं म्हणण पण अहो, मी आजवर एकटी कुठेच गेले नाहीये, नेहमी तुम्ही बरोबर असताच.” – सुनीता बाई. “हो, पण आता तुम्ही दोघी असाल नं, आणि दोघी ग्रॅजुएट आहात, अडाणी नाही. सुनेत्रा तर नोकरी करते आहे. आणि मैत्रीण बरोबर असल्यावर तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही. परत फक्त १५ दिवसांचाच तर प्रश्न आहे. ते ही तुम्ही ट्रॅवल कंपनी बरोबर जाणार आहात, सगळी काळजी घेतीलच ते. हे १९९० साल आहे, आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अठराव्या शतकात नाही. आता सगळ्या सोई झाल्या आहेत.” – वसंत राव   त्या रात्री