ऋतू बदलत जाती... - भाग..11

  • 5.8k
  • 3.3k

ऋतू बदलत जाती....११. "हा कुठे...?? तु..तिला माझ्या मदतीसाठी थांबवले ना??"महेशीने भुवया उंचावल्या. त्याने केसांतून हात फिरवला. "ठिक आहे जा तुम्ही..."महेशी गालात हसली. "अरे पण..कुठे..."अदीती अजूनही तिथेच होती. " त्या पोलीसांकडे...."क्रिश. **** आता पुढे... घरात आता फक्त आजी ,सावी आणि महेशीच होती. "महेशी बेटा दुपारच्या जेवणाला काय बनवायचं.."आजी. "आजी तुम्हीच सांगा ना काय बनवू... अ...अनिकेत येणार आहेत का जेवायला..??."महेशी. " तो जेवायला घरी येत नाही ..ड्रायव्हरच्या हातात डबा पाठवावा लागतो.. पण शांभवी गेल्यानंतर तो डबा ही नीट खात नाही तसाच परत येतो..."आजी. "हम आज नाही येणार ..."महेशी काहीतरी विचार करत बोलली. " तसच होवो..मी जरा माझ्या माळा करून घेते सावी झोपली