ऋतू बदलत जाती... - भाग..10

  • 6.7k
  • 3.6k

ऋतू बदलत जाती....१०. ऋतू बदलत जाती... "एवढ्या दिवसांमध्ये तुला नाही आवडला का तो..??" शांभवी. त्या वाक्य सरशी महेशीची नजर खाली झुकली. "अच्छा.. म्हणून तू माझ्या लग्नाच्या आधीच निघून गेली होती का?.." शांभवीचे शब्द क्रिश बोलत होता पण आता जणू त्या दोघींच बोलत आहेत असे वाटत होते. ***************** आता पुढे.... तेवढ्यात सावीच्या रडण्याचा आवाज आला.. शांभवी आणि महेशी पळतच अनिकेतच्या रूमकडे गेल्या . शांभवी मध्ये गेली, पण महेशीचे पाय मात्र बाहेरच थांबले .शांभवी घेऊ शकत नव्हती, महेशी आत जाऊ शकत नव्हती आणि समोर अनिकेत तीला हातात हलवून हलवून उगी करण्याचा प्रयत्न करत होता, जे त्याला जमत नव्हते. शांभवी महेशी कडे बघत