ऋतू बदलत जाती... - भाग..9

  • 6.3k
  • 3.4k

ऋतू बदलत जाती....९ क्रिश च्या तोंडून साधुनी सांगितलेली ही कथा ऐकून महेशी अदीती स्तंभित झाल्या. महेशीने परत आपल्या खांद्यावर थोपटले ,जणू बाजूने शांभवी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली असेल या आशेने.. "शांभवी तु वैदेही असशील आणि मी जानकी असेल तर तुझे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही.. धन्य आहेस वैदेही.. धन्य आहेस तू शांभवी.."महेशी. "खरंतर धन्यवाद मी तुझेच मानले पाहिजे होते... कोण आपल्या प्रेमात दुसऱ्याला वाटेकरी करून घेते.. पण तू केलस.. मला माझे प्रेम मिळवून दिले जानकी... माझी महेशी.."शांभवी. ******* आता पुढे... महेशी ला ते ऐकू गेले नाही पण क्रिश ने तिला सांगितले ते... "शांभवी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे...