ऋतू बदलत जाती... - भाग..8

  • 6.2k
  • 3.5k

ऋतू बदलत जाती...८ राजकुमार राघवेंद्र नुकतेच एक लढाई जिंकून परत आले होते. सकाळी त्यांचे जंगी स्वागत झाल्यावर ,संध्याकाळी होत असलेल्या पारिवारिक वार्तालापात त्यांच्या पिताश्रींनी त्यांना ठणकावून सांगितले... "आम्हाला विचार करण्यास थोडासा वेळ द्यावा..."राघवेंद्र. "तुमच्याकडे एक मास आहे... विचार करून कळवा..."महाराज. *** आता पुढे... असाच आठवडा निघून गेला ,अजूनही राघवेंद्र ने काही निर्णय घेतला नव्हता, ना त्या राजकुमारींचे चित्र बघितले होते, ज्यांची स्थळे त्यांना आली होती. तेव्हाच एक शिपाई त्यांच्या कक्षात वर्दी देऊन गेला. "युवराज तुमच्यासाठी सोमगडचा एक हेर एक संदेश घेवून आला आहे ..."शिपाई. "पाठवा त्याला आत... "राघवेंद्र ला वाटत होते, कदाचित जानकिचा काही संदेश असेल .तो घाईत कक्षामध्ये येरझाऱ्या