ऋतू बदलत जाती... - भाग..7

  • 6.7k
  • 3.7k

ऋतू बदलत जाती...७ " हा तुमचा हट्ट आहे तर... पण लक्षात ठेवा जानकी... आता आम्ही तुमचे ऐकतो आहोत.... पण जेव्हा तुम्हाला आमच्या आयुष्यात आणायची संधी चालून येईल... तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्यापासून दूर नाही राहू देणार... आणि मी आशा करतो तुम्ही माझी वाट बघाल.." आणि तो मोठे मोठे पाऊल टाकत तेथून निघून गेला .पण झाडाच्या आडोशाला उभे राहून त्याच्या पाठीमागे आलेले वैदेहीने हे सर्व ऐकले होते.... *** आता पुढे... वैदेही तशीच सुन्न होवून परत आली आणि आपल्या कुटीत जावून बसली..तिच्या संवेदना जणू संपल्या होत्या..त्याचं एक न एक वाक्य तिच्या कानात घुमत होतं... "आमचं ह्रदय भृंगा बणून तुमच्या भोवती रुंजी घालतेय...आम्ही तुमच्याशिवाय