रात्र खेळीते खेळ - भाग 13

  • 7.1k
  • 3.5k

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रकाश गिळूनच टाकला. तो दरबारही रिकामा झालेला. खालची जमीन हादरू लागली. व वीरच्या कानावर एक आवाज येवू लागला. तस त्याच मन जास्तच अस्वस्थ झाले. वीर ये वीर वाचव वाचव मला........... राजचा आवाज त्याच्या कानी येत होता.... तो हळूहळू येणाऱ्या आवाजाचा वेध घेत त्या अंधारात चाचपडत पुढे चालला... तोपर्यंत दुसऱ्या बाजूने आणखी एक आवाज येवू लागला... वीर वीर इकडे ये ना आधी हा हा माणूस