टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग १

  • 8.2k
  • 3.2k

टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी):भाग १ कथेचं नाव वाचून थोड वेगळे वाटत आहे ना? तर ही कथाच थोडी वेगळी असणार आहे. फॅन फिक्शन या प्रकारातील ही स्टोरी आहे. फॅन फिक्शन म्हंटले, की एखाद्या स्टोरी चा किंवा मूव्हीचा विचार करून अगदी आपल्या पद्धतीने मांडणे. ते ही कथा स्वरूपात. तर आज मी ही टेडी या साऊथ इंडियन मुवी चा संदर्भ घेऊन स्टोरी मांडत आहे. पण स्टोरी माझी तशी अजिबात नाही आहे. खूपच वेगळी आहे. ती सुध्दा थोडी प्रेमकहाणी टाईप. पूर्णतः काल्पनिकच म्हणा! चला तर वळूया स्टोरी कडे. ********** आज संजीवनी हॉस्पिटल मध