वेशांतर एक रहस्यमय कथा - भाग 1

  • 16.8k
  • 7.7k

कालचीच गोष्ट घ्या रात्रीचे आठ वाजले होते.अमेय आणि शमा दोघेही फिरायला गेले होते.जेवणाची वेळ ही झाली होती अजुन ते काही परतले नव्हते असं त्यां दोघांबरोबर झालं तरी काय?की अमेय आणि शमा जेवणाच्या वेळेलाही परतले नव्हते तिथे आप्पा अमेय शमा न आल्याने खुपच चिंतेत होते ते डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहत होते.अमेयच्या दादाची तीच हालत होती. तो सारखा घराच्या अंगणापाशी चकरा मारत होता मनातल्या मनात बडबडत होता हे दोघेही अजुन का नाही आले कुठे अटकले आहेत त्यांना काय झालं तर नाही ना?इतक्या दूर जंगलात फिरायला कोण