तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 5

  • 9.4k
  • 4.9k

भाग -5मागच्या भागा पर्यंत आपण वाचले की अनु आज खूप दिवसांनी कॉलेज ला जाणार होती. अपघातातून सावरून यायला तिला बराच काळ लागला. पण ती ऑफलाईन लेक्चर अटेंड करत होती. तिचं B A च शेवटचं वर्ष चालू होतं. पहिल्या दिवशी तिला खूप आनंद झाला पण तो ही काही वेळा साठीचं. कारण त्या कॉलेज मधल्या सिनियर मुलांच्या ग्रुप ने तिची व शालू ची fresher समजून खिल्ली उडविली. त्यांच्या म्होरक्या ( म्हणजेच लीडर) मयंक बिराजदार वरती तर अनु भयंकर नाराज होते. पण अनु ला crutches शिवाय चालता येत नाही हे पाहिल्या वर मयंक ला केल्याचा पश्चात्ताप होतो व तो तिची माफी मागून फ्रेंडशिप