एका झाडाची गोची - भाग १

  • 12.8k
  • 5.1k

मकाजी महानगरपालिकेत गेला होता त्यांने तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितले की आमच्या गल्लीमध्ये जे झाड आहे त्या झाडामुळे आम्हाला यायला जायला खूप त्रास होतो. ते झाड तुम्ही पाडून टाका असा त्यांने अर्जही दिला. अथवा आम्हाला तुम्ही तसे करण्याची परवानगी द्या. असे आर्जव ही त्यांने केले.महानगरपालिकेत अर्ज देऊन मकाजी घरी आला तेव्हा त्याच्या आईने आणि पत्नीने विचारले काय झालं मिळाली कां परवानगी,?परवानगी काय अशी लगेच मिळतेय. ते म्हणाले आठ दिवस लागतील साहेब त्याच्यावर विचार करतील आणि मग तुम्हाला सांगतील.बरं आता आठ