रक्त पिशाच्छ - भाग 32 - अंत सुरु चाप्टर - 1

  • 5.8k
  • 2.3k

. ...झोमटे क्रीएशन ⭐⭐⭐⭐⭐ स्टार स्टोरीज प्रस्तुत.चाप्टर # 1 मराठीतली पाहिली वाहिली भयकादंबरी..ड्रेक्युला ...भाग 32 धमाकेदार...महाएपिसोड...प्रथम पर्वाचा अंतसुरु.............रणसंग्राग युद्धाचा- .. यालगार ..की सालाजार..मित्रांनो युद्ध म्हंणजे काय असत हो ? माहीती आहे का तुम्हाला? एकदुस-या समवेत लढा द्यायचा , समोरच्या शत्रुला हारवायचा येवढच युद्ध असत का हो ? मुळीच नाही! पाहायला गेलो तर युद्ध हे कित्येक दशकांपासुन सुरु आहेत, काळांपासुन सुरु आहेत! शिवाजी महाराजांच्या काळात (आमचे आदरणीय छ्त्रपती शिवाजी महाराज .) इतिहासात मुघलांना ह्या संमंद धरतीवर आपल मुघल साम्राज्य प्रस्थापीत करायच होत. ह्या भुतळावर मुघल धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्मांची त्यांना चिड, घृणा वाटायची, ते ज्या -ज्या गावांवर हल्ला