भाग 30 रक्तांचल महालाच्या भल्यामोठ्ठया प्रथम हॉलमध्ये सैतानाच्या समर्थकांची ! शेकडोने फौज जमली होती.प्रत्येकाच्या हातात, धगधगत्या पेटत्या मशाली , तर कोणाच्या मोठाल्या धार धार पातीच्या तलवारी ..तर कोणाकडे भाले होते. त्या समर्थकांपुढे रामु सावकार-वरच अंग संपुर्ण डोक्यापासुन ते कमरे इतक प्रेतांच्या राखेने रंगवल गेलेल! आणि खाली एक काळ धोतर घातलेल,! बाजुलाच ढमाबाई उभ्या होत्या-अगदी विचित्र रुपाच्या , डोक्यावर टक्कल, त्यावर एक सापाचा टेटू, वटारले डोळे ..जे की भीतीदायक दिसत होते..ढमाबाईंनी अंगावर तीच कालची हिरव्या रंगाची साडी घातलेली. ढमाबाईंच्या बाजुला लंक्या उभा होता- त्याच्या हाती दोन धार-धार तलवारी होत्या .-शेवटला यार्वशी उभे होते-त्यांच्या अंगावर एक चिळ्खत चढवलेल होत -ज्यावर