रक्त पिशाच्छ - भाग 29

  • 5.3k
  • 2.2k

भाग 29 नव्या समर्थांचे आगमन ! आकाशात चौही दिशेना काळे ढग माजले जात.! दोन ढगांचा घर्षनहोताच! दगडावर दगड आपटून ठिँणग्या उडाव्या तश्या, विजा कडाडत होत्या. त्या विजांचा गुलाबी प्रकाश ह्या धरतीवर पडत होता सर्वकाही उजळून टाकत होता.रामू सावकाराचा दुमजली वाडा कालोखात बुडाला गेलेला, अचानक एक विज कडाडली, त्या विजेच्या गुलाबी प्रकाशाने वाड्याची कौल-भिंती, खिडक्या दरवाजे सर्वकाही उजळुन निघाल .मग जशी विजेची लकाकी संपली , पुन्हा अंधार झाला..त्या खिडक्या, दार पुन्हा अंधाराच्या गर्भात बुडाले.रामु सावकाराच्या वाड्याच दोन झापांच गेट मोडल गेलेल.त्या मोडलेल्या गेटमधुन पुढे जाताच , डाव्या बाजुला झोपाला दिसत होता..त्यावर रामुसावकार खाली मान घालुन बसलेला...व झोपाळा पुढे मागे