रक्त पिशाच्छ - भाग 22

  • 5.4k
  • 2.4k

भाग 22राझगड महालात युवराज सुरजसेन यांच्या विश्रामखोलीतल्या पलंगावर मेघाला बेशुध्वस्थेत झोपावल होत.खोलीत एक आरसा - पलंगा पुढे आणि पलंगाच्या दोन्ही डाव्या उजव्या बाजुना दोन टेबल होते.त्या टेबलांवर दोन काचेचे कंदील जळत होते. मेघाजवळ पलंगापाशी युवराज सुरजसेन मेघाचा हात हातात घेऊन एकटक तिच्याकडेच पाहत बसलेले. महाराणी, आता जास्त वेळ घालवण आमच्या संयम क्षमतेच्या पल्याड आहे. तर कृपया करुन आम्हाला हे सांगा ..की कोण आहे ही मुलगी? ! महाराज महाराणींच्या कानात पुटपुटले. तुमच्या सर्व प्रश्णांची उत्तरा आम्ही सांगतो बाबासाहेब! या बाहेर येऊन बोलुयात मागुन यु.ज्ञी:रुपवतीचा आवाज आला.महाराज-महाराणी अस मिळुन दोघेही खोलितुन बाहेर पडले.जाताना एक कटाक्ष यु.ज्ञी:रुपवतींनी त्यांच्या भाऊसाहेबांवर