रक्त पिशाच्छ - भाग 20

  • 5.5k
  • 2.4k

भाग 20 लेखक:जयेश झोमटे (जय) महाराणी, युवराज्ञी रुपवती दोघीही घोडागाडीत बसुन महालाच्या दिशेने निघालेल्या, घोड़ागाडी चालक अगदी वेगाने घोडागाडी दमडावत होता.तबडक, तबडक आवाज करत घोडागाडीला बांधलेले सफेद घोडेही हवेच्या वेगाने पळत आपल काम चोख पार पाडत होते. आकाशात चंद्र दिसत होता, त्याचा निळसर उजेड समंद पृथ्विवर पहुडलेला.त्याच उजेडात घोडागाडीच्या दोन्ही तर्फे रेगिस्तानसारखी दुर-दुर पर्यंत पसरलेली काळी वाळु दिसत होती. हा तसं म्हणायला काही-काहीवेळाने एक सुकलेल चेटकीणीसारख्या अस्तव्यस्तपणे झाडाची काया सेक्ंदासाठी पूढुन यायची आणि तशीच मागे निघुन जायची. महाराणी, यू.रा:रुपवती दोघीही घोडागाडीत गप्प बसलेल्या, वेगाने पळणा-या घोडागाडीमुळे रुपवतीचे केस हवेने चेह-यावर तर कधी डोळ्यांसमोर येत होते. मग रुपवती