रक्त पिशाच्छ - भाग 17

  • 5.3k
  • 2.4k

भाग 17 लेखक: जयेश झोमटे...(जेय)काल्पनिक कथा ! आकाशात सत्याची बाजु मांडून त्याच्या मागे नेहमी ठामपणे उभा राहणारा ! तिमीराच्या द्वाराला बारा तास का असेणा न उघडण्यापासुन रोखून धरणारा - हा सूर्यनारायण... आता अस्ताला जाण्याच्या तैयारीला लागणार होता. बस्स काही तासांचा अवधी उरला होता त्याला. मग तो जाताच पुढे काय होणार होत? तो विशालडोंगर त्या हिरव्यागारद-या सर्वजन आपला जबडा वासुन त्या सूर्यदेवाला गिळंकृत करणार होत्या ! मग पुढे तो विशाल अंधार ह्या भूतळावर आपल ठाव मांडुन भक्कास, अपिवत्रता प्रकाशित करणार होता ! किती भयान कल्पना नाही! आकाशातुन काळ्या रंगाचा कावळा वेगाने पंख फडफडवत पुढे -पुढे जाताना दिसत