रक्त पिशाच्छ - भाग 15

  • 5.6k
  • 2.7k

भाग 15फक्त 18 प्रौढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) ॥ड्रेक्युला॥18 भाग 15 ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य . कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू ळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे...ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ! नुकतीच दुपार झाली होती.आकाशात तांबड्या आगीचा गोलाकार विशाल गोळा म्हंणजेच सूर्य डोक्यावर आला होता, दुपारच उन्ह असल्याने राहाजगडची सोनेरी वाळू सुर्याच्या प्रखर तेजाने तापून निघाली जात सोन्यासारखी चमकत होती.गरम हवेचे झुळुक घों-घों करत त्या सोनेरी मातीला समवेत घेऊन वाहत होते हलकेच अंगाला चटका