रक्त पिशाच्छ - भाग 13

  • 5.6k
  • 2.7k

भाग 13 महाएपिसोड पेटली रे पेटली प्रेतांची होळी भाग 13 महाएपिसोड..पेटली रे पेटली प्रेतांची होळी पेटली..वर आकाशात काळ्याभोर ढगांच्या छटांबाजुलाच एक गोल आकार पांढ़-याशुभ्र रंगाने चमकत होता ज्याचा प्रकाश ह्या अखंड भुतळावर पडत जात तो आकार म्हंणजेच चंद्र होता. एक दोन मिनीटांनी त्या चंद्राभोवती न राहवुन राहवुन काही काळे ढग जमा होऊन चंद्राचा प्रकाश जमिनिवर पडण्यापासुन रोखत होते. त्यांची हीच क्रिया पुन्हा पुन्हा घडत होती.चंद्राचा प्रकाश जसा जमिनिवरुन नाहीसा होत-होता-तैसे अमावास्या सुरु झाल्यासारख वाटत होत.ज्याप्रकारे घरात कोणी मेल्यावर त्या पुर्णत घराला सुतक लागत त्याचप्रकारे चंद्राचा प्रकाश नाहीसा होताच ह्या पृथ्वीरच्या मानवतेच्या आस्तित्वाला सुतक लागत होत.अंधा-याच्या काळ्या भिंतीमधुन सैतान