गुंजन - भाग ३५ (अंतिम)

(13)
  • 7.1k
  • 1
  • 2.6k

भाग ३५. (अंतिम) मायराला चार दिवसांनी डिस्चार्ज दिला जातो. आता तिचे बाळ आणि ती सुखरूप आहे कळल्याने वेदला, गुंजनला आनंद होतो. ते बाळाचा बारसा भारतातच करायचा अशी गोड गोड धमकी देतात. एवढ सगळं मायराने करून देखील गुंजन आणि वेद तिच्याशी फोनवर अस बोलत होते की, जणू तिने काही केलच नाही!! तिला तर त्यांचा हा चांगुलपणा पाहून खूप वाईट वाटायचं. पण जेव्हा जेव्हा ती दुःखी व्हायची तेव्हा अनय आणि तिची आई तिला समजावत असायची. मग ती पुन्हा स्वतः ला सावरत असायची. त्या छोट्याश्या बाळाला दहाव्या दिवशी मायरा आणि अनय आईसोबत भारतात घेऊन जायला लागतात. डॉक्टरांना विचारून ते प्रवास करायला लागतात. जेव्हा