तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 2

  • 11.2k
  • 6.1k

भाग -२तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... या स्टोरी मधे आत्तापर्यंत आपण वाचलं की अनन्या ला पाहायला मुलगा येणार होता पण यावर अनन्या नाराजी दाखवते कारण तिचा लग्ना मधे काही ही इंटरेस्ट नसतो. त्याच कारण होत तिचा एका वर्षा पूर्वी झालेला अपघात ज्यामुळे तिचे पाय निकामी झाले होते. ती पुन्हा स्वतच्या पायावर चालू शकेल याची ग्यारंटी खूप कमी होती. त्यात तिला दुसऱ्या कोणावर ओझ नाही व्हायचं होत वा तिला कोणाकडून ही सहानुभुती ची आशा नव्हती. पण फक्त आईवडिलांच्या ईच्छेस मान देण्यासाठी ती मुलगा पाहायला तयार होते. पण आपल्या मनातील भावना ती तिच्या बेस्ट फ्रेन्ड शालू समोर व्यक्त करते. ज्यावर शालू