गुंतागुंत भाग २

  • 7.8k
  • 4.2k

गुंतागुंत भाग  २ भाग १ वरून पुढे वाचा.........   पुण्याच्या डॉक्टरांनी नारायण ला बोलावून विचारलं की “आम्ही शेवटचा उपाय म्हणू शॉक ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आहे. तुमची काही हरकत आहे का ?” नारायण नी होकार दिला आणि डॉक्टरांनी पहिला शॉक दिला. छातीवर प्रेस आणि रीलीज करत तोंडाने एक दो तीन अस म्हणत होते. करूणांवर काही परिणाम झाला नाही तेंव्हा थोडा जास्ती पॉवर चा शॉक देऊन झाल्यावर डॉक्टर प्रेस आणि रीलीज करत असतांना तिथेच उभ्या असलेल्या यमदूताने तिच्या शरीरात प्राण फुंकला. करुणा थोडी खोकली आणि तिचा श्वास सुरू झाला. मॉनिटर पुन्हा जीवंत झाला. VITAL SIGNS मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला. डॉक्टरांनी नि:श्वास