तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 1

  • 20.1k
  • 9.7k

"आई झोपू दे ना ग थोडा वेळ... आज तर रविवार आहे ना..." खिडीकीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरीपिने त्रासलेल्या अनन्या ने थोड चिडून च आई ला खिडकी चा पडदा लावण्यास सांगितले.आई - अग उठ बाळा, आज रविवार आहे मान्य आहे पण माहित आहे ना आज पाहूणे येणार आहेत तुला पाहायला... पटकन् उठून रेडी हो बर. बाबा येतच असेल मिठाई घेऊन... चल चल उठ उठ ...अनन्या - आई यार मला नाही करायचं हे लग्न वग्न... म्हणजे मी माझी झोप मोडून त्याच्या साठी 7 वाजल्या पासून तयार होऊन बसू ..आत्ता पर्यंत तर तो मुलगा उठला पण नसेल...आई - अग अनु अस नको बोलू.. हे