सत्यमेव जयते! - भाग ३

  • 7.8k
  • 1
  • 4.3k

भाग ३."आजपासून दिल्लीचा नवीन डीएसपी मी आहे. त्यामुळे ही केस मीच सॉल्व्ह करणार आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन. कारण सत्याचा नेहमी विजय होतो. आपली बाजू खरी आहे. सत्यमेव जयते!!"राजवीर थोडासा शांत होत बोलतो. त्याचे बोलणे ऐकून महालक्ष्मीचे आई बाबा थोडेसे आश्चर्यकारक पणे त्याला पाहायला लागतात. "तू इथे कसा काय?"महालक्ष्मीचे बाबा विचारतात. "अंकल, ते नंतर सांगतो. तुम्ही, महीकडे लक्ष द्या!! मी पाहतो बाकीच" तो एवढं त्यांना बोलून कोणाला तरी कॉल करतो आणि हिंदीतून इन्स्ट्रकशन देतो आणि कॉल कट करतो. "अंकल, मला चेंज करायला रूम मिळेल काय?"राजवीर त्यांच्याकडे पाहून विचारतो. "हो, महालक्ष्मीच्या बाजूची रूम आहे. तू तिथे चेंज