रक्त पिशाच्छ - भाग 9

  • 5.9k
  • 3.1k

भाग 9फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 9 ! ड्रेक्युला क्वीन पुन्नर आगमन माहीती.ड्रेक्युला काउंट.पाठीत कुबड असलेली भुरी चेटकीण टेबलावर ठेवलेल्या त्या अ-मृत्यु नामक पुस्तकाचा एक-नी-एक पान हातावाटे उलटून, डोळ्यांखाली घालत पुढे-पुढे ढकलत होती. तसे तिचे ते दोन पांढरट डोळे त्यातला तो काळा टीपका डावीकडून उजवीकडे फिरत होता.पुस्तकाची पान तसं म्हणायला मळली गेलेली-