रक्त पिशाच्छ - भाग 8

  • 6.6k
  • 3.2k

भाग 8 फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 8 .सूर्य अस्ताला जाताच , ह्या पृथ्वीतळावर गुढ अंधाराच साम्राज्य पसरल.माझ अंधाराला गुढ म्हणायच मुख्य हेतु हेच आहे ! कारण ह्या अंधारातल्या काळ्या गर्तेत फक्त काळोख दिसुन येत असल.तरीही ह्या अंधारात त्या शिवायही काहीतरी असतं.ज्याप्रकारे प्रकाशात एक मानवाची मिती असुन त्याच अस्तित्त्व जाणवत ,त्याचप्रकारे ह्या