रक्त पिशाच्छ - भाग 7

  • 6.6k
  • 3.3k

18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 7 ..राझगड महालात महाराज दारासिंह आपल्या पलंगावर पाठ टेकवुन बसले होते. पलंगापासुन पाच-सहा पावलांवर असलेली ती खिडकी उघडी होती त्यातून सांजवेळेची थंड हवा आत येत जायची . निळ्या आकाशातल्या टिंम-टिंमणा-या चांदण्या दिसुन येत होत्या.आणि पुढच्याक्षणाला हळुच एक तारा खाली पडताना दिसला. दोन्ही पाय पलंगावर सोडुन पाठ