रक्त पिशाच्छ - भाग 4

  • 7.2k
  • 3.8k

18 भाग 4 आकाशात काळ्या ढगांमधुन चमकणा-या विजांचा कल्लोळ ,आणी पावसाचा रौद्र अवतार आता शांत झालेला. हो तस म्हणायला एक दोन विजा चमकत होत्या परंतु त्यांचा लक्ख प्रकाशाशिवाय आवाज होत नव्हता. पाऊस पडून गेल्याने खालची जमिन पाय घसरले जातील इतपत चिखलात रुपांतरीत झालेली. पाऊस जाताच वातावरणात पुन्हा धुक व गारठा पसरलेला.झाडांच्या वरच्या शेंड़यांवर एक जागी थांबलेल दिसुन येत होत. काहीक्षणापुर्वी पावसाच्या आवाजाने न ऐकून येणारी रातकिड्यांची किरकिर पुन्हा सक्रिय झालेली. वयगुच्या शरीरातल्या रक्ताचा एक नी एक थेंब शोषून घेतल्यानंयर त्या सैतानाने त्याच निष्प्राण देह अंधारात भिरकावुन दिल.नी त्याचक्षणी