इंद्रजा - 9

  • 8.9k
  • 5.1k

भाग - ९जिजाला डिस्चार्ज मिळाला......तिला घरी सोडल त्यादिवसापासून इंद्राने तिची खूप काळजी घेतली....तिच्यासोबत जमेल तितका वेळ घालवला..जिजाचा ग्रुप सुद्धा बऱ्याचदा येऊन जायचा...जिजा घरीच असल्यामुळे इंद्रा स्वतः तिची स्टडी करून घ्यायचा.....त्यावेळी इंद्रा खूप स्ट्रिक्टली तिला शिकवायचा हे नवीन रूप पाहून ती इंद्रावर रुसायचीपण इंद्रा मात्र तिला ओरडायचा आणि गप्प पणे अभ्यास करायला लावायचा...दोघं ही त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात पूर्णपणे खुश होते...जिजाचा फोन वाजला.....जिजा - हॅलो....//इंद्रजीत - हॅलो..!!....//जिजा - बोला सरकार.....//इंद्रजीत - ओह्ह अचानक सरकार and all....//जिजा - मग काय... ....//इंद्रजीत - काय करत होतीस...?.....//जिजा - नथिंग, स्टडीज झाली मग..बसले होते, पुस्तक वाचत होते....//इंद्रजीत - ओके.. गुड... कोणता पुस्तक वाचत होतीस....//जिजा - वसंत