सत्यमेव जयते! - भाग १

  • 14.4k
  • 9.5k

भाग १.स्थळ :- दिल्ली वेळ:- रात्रीचे १२:३० दिल्ली भारताची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर!! शहर नेहमीच गजबजलेले असायचे. पण फक्त रात्री नऊ पर्यंत काही दिल्ली मधील फेमस बाजार आणि प्लेसेस गजबजलेले असायचे. इतर ठिकाणी मात्र तुरळक लोक असायची. कधी कधी नसायची देखील!! दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये तर शांतता असायची आणि ती मुलींसाठी भयानक असायची. कारण एकच काही मवाली, गुंड लोकांचा हा वेळ असायचा. जेव्हापासून निर्भया प्रकरण घडलं होत. तेव्हापासून प्रत्येक जण आपल्या मुलीला दिल्लीत पाठवताना विचार करत असायचे. पण ती मात्र आईला बाबांना धीर देऊन त्यांना समजावून दिल्लीत आली होती. आपलं कॉम्प्युटर सायन्स या मध्ये तिला डॉक्टरेट डिग्री पूर्ण करायची होती. ते