रक्त पिशाच्छ - भाग 3

  • 8.3k
  • 4.5k

लेखक :जयेश झोमटे( जेय)ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे, गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही... . ॥ ड्रेक्युलाऽऽऽऽ ॥ भाग 3 वर आकाशातुन काळ्या ढगांमधुन पाण्याचा मारा सुरु होता.टप-टप आवाज करत थेंब घोडागाडीच्या मागच्या डब्ब्या वर आदळत होते.जैक आणि रीना दोघांचही रोमान्स त्या मशालीच्या तांबड्या उजेडातसुरु झाला होता.तो मशालीचा तांबडा प्रकाश रिनाच्या पांढरट त्वचेच्या पुर्णत शरीरावर