नातं भूतकाळाशी आई स्वैपाकघरात आवरत होती. भांड्यांच्या येणाऱ्या आवाजावरून सुर बिघडलेला वाटत होता. गेले एक दोन आठवडे ती बेचैन वाटत होती. आयुष्याच्या चाकोरीतून प्रत्येकालाच सुटका हवीशी वाटते. तसच तिलाही वेगळं वातावरण हवं असेल का ? स्मिता विचार करत होती. जर्नलचं काम पुर्ण करून स्मिता स्वैपाकघरात गेली. आई भांडे लावत होती. “ आई कॉफी